स्पेशल रिपोर्ट सिंधुदुर्ग: सुट्टीतल्या धमाल मस्तीसाठी कोकण खुणावतंय

26 Oct 2017 09:18 AM

 

दिवाळी सुट्ट्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन सुरु झाले. जलपर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मालवण तालुक्यातील मालवण किल्ला, तारकर्ली, देवबाग समुद्र किनारे पर्यटकांनी बहरले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV