स्पेशल रिपोर्ट : रत्नागिरी : कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तोबा गर्दी

25 Oct 2017 09:36 PM

दिवाळी संपली असली तरी शाळा आणि कॉलेजची सुट्टी अजूनही संपली नाही. आणि या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी अनेकांनी कोकण गाठलं. पर्यटकांच्या गर्दीनं फुललेल्या मालवणचा नजारा टिपलाय. आमचे प्रतिनिधी सचिन देसाईनं. 

LATEST VIDEOS

LiveTV