'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत अमोल कोल्हेची एन्ट्री, मात्र इतर कलकारांची एक्झिट

13 Dec 2017 03:12 PM

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत अमोल कोल्हेची एन्ट्री  होणार आहे. एन्ट्री एपिसोड अॅक्शनपॅक्ड असणार आहे. यासाठी अमोलने बरीच मेहनतही घेतली आहे. एकीकडे अमोलची एन्ट्री होतेय तर दुसरीकडे इतर कलाकार मात्र मालिकेतून एक्झिट घेणार आहेत यामागे नेमकं काय कारण आहे जाणून घेतलंय आमची प्रतिनिधी सोनाली शिगवणने.

LATEST VIDEOS

LiveTV