पुणे : धायरीतील चिमुकलीच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी एक अटकेत

24 Oct 2017 02:42 PM

पुण्यातल्या धायरी इथल्या अडीच वर्षाच्या मुलीचं अपहरण, बलात्कार आणि खून प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. सिंहगड पोलिसांनी साताऱ्यातून ही अटक केली आहे. मुलगी राहणाऱ्या अपार्टमेंटमध्येच हा आरोपी राहत होतो. तो पेंटरचं होता.

LATEST VIDEOS

LiveTV