धुळे : गुजरातचा निकाल डोळ्यात अंजन घालणारा, अनिल गोटेंचा भाजपला घरचा आहेर

20 Dec 2017 08:48 PM

भाजपतील नाराजांची यादी वाढतच चाललीये..धुळ्यातील भाजप आमदार अनिल गोटेंनी भाजपला घरचा आहेर दिलाय...गुजरात निवडणुकीनंतर गोटेंनी कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिलंय...गुजरात निवडणुकीचे निकाल डोळ्यात अंजन घालणारे असल्याचं गोटेंनी म्हटलंय...

LATEST VIDEOS

LiveTV