धुळे: आठ दिवसांपूर्वी प्रेमविवाह, एकाच झाडाला, एकाच दोरीने गळफास!

19 Dec 2017 05:48 PM

आठ दिवसांपूर्वीच प्रेम विवाह केलेल्या दाम्पत्यानं, एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

धुळे जिल्ह्यातील साक्री  तालुक्यातील धाडणे गावात आज सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV