धुळे : साक्रीमध्ये प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, दोन वैमानिक जखमी

02 Dec 2017 11:27 AM

धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात आज (शुक्रवार) थोड्याच वेळापूर्वी प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं. या अपघातात पायलटलसह दोघेजण जखमी झाले आहेत. साक्री तालुक्यातल्या शेवाळी फाट्याजवळच्या एका शेतामध्ये या विमानाचं क्रॅश लँडिंग झालं. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं हे विमान कोसळलं.

LATEST VIDEOS

LiveTV