दिवाळी विशेष : औरंगाबाद : राहुल देशपांडे आणि महेश काळेंची नाट्यगीतांची सुरेल मैफल

17 Oct 2017 10:51 AM

दिवाळी विशेष : औरंगाबादमध्ये राहुल देशपांडे आणि महेश काळेंची सुरेल मैफल रंगली. धनत्रयोदशीच्या निमित्तानं औरंगाबादकरांना आज सकाळी सुरांची मेजवानी मिळाली. राहुल देशपांडे आणि महेश काळेंनी शास्त्रिय संगीत, नाट्यसंगीत सादर केली.

LATEST VIDEOS

LiveTV