दिवाळी धमाका : मुंबई : दादरच्या बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या खरेदीची लगबग
Updated 15 Oct 2017 03:24 PM
दिव्यांचा सण अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय. बाजारपेठा रंगीबेरंगी वस्तू आणि वीजमाळांनी उजळून निघाल्या आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये तुडुंब गर्दी पाहायला मिळते आहे. पणत्या, आकाशकंदील, दिव्यांच्या माळा, रांगोळीचे रंग, कपडे, भेटवस्तू, उटण्यापासून साबण्यांपर्यंत अशा असंख्य वस्तूंनी बाजारपेठा फुल्ल झाल्या आहेत. विशेष म्हणजे आॅनलाईन शॉपिंगचा बाजारावर कोणताच परिणाम झालेला दिसत नाही. मात्र पावसामुळे अनेकांच्या खरेदीमध्ये अडथळा निर्माण झाला.
PLAYLIST
रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर
नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या गेटवर विविध संघटनांकडून आंदोलन
घे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे
ढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत
नवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया
ब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा
ब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान
ठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या
कोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार
ब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक!
ब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह
नवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला!
नाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन
रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा
ब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -