दिवाळी धमाका : मुंबई : वाचनप्रेमींसाठी दिवाळी अंकांची खास मेजवानी

15 Oct 2017 12:48 PM

दिव्यांचा सण अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय. बाजारपेठा रंगीबेरंगी वस्तू आणि वीजमाळांनी उजळून निघाल्या आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये तुडुंब गर्दी पाहायला मिळते आहे. पणत्या, आकाशकंदील, दिव्यांच्या माळा, रांगोळीचे रंग, कपडे, भेटवस्तू, उटण्यापासून साबण्यांपर्यंत अशा असंख्य वस्तूंनी बाजारपेठा फुल्ल झाल्या आहेत. विशेष म्हणजे आॅनलाईन शॉपिंगचा बाजारावर कोणताच परिणाम झालेला दिसत नाही. मात्र पावसामुळे अनेकांच्या खरेदीमध्ये अडथळा निर्माण झाला.

LATEST VIDEOS

LiveTV