डोंबिवली : घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक

04 Nov 2017 08:48 AM

डोंबिवली परिसरात घरफोडी करणाऱ्या जोडगोळीला मानपाडा पोलिसांनी अटक केलीय. गेल्या काही महिन्यांमध्ये मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे सात घटना घडल्या होत्या. यातील एका चोरीचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं होतं. यावरुन पोलिसांनी दोन चोरांना पालघर जिल्ह्यातून अटक केलीय. 

LATEST VIDEOS

LiveTV