स्पेशल रिपोर्ट डोंबिवली: इमारत खचल्याने 72 कुटुंब रस्त्यावर

30 Oct 2017 09:39 AM

डोंबिवलीतील नागुबाई सदन इमारतील रहिवासी एका रात्रीत रस्त्यावर आलेत... याच कारण खचलेली इमारत. ही इमारत कधीही कोसळेल अशी भीती व्यक्त होतेय... मात्र इमारतीत राहणाऱ्या ७२ कुटुंबांचा अख्खा संसार इमारतीतच आहे..त्यामुळे आता राहायचं कुठे.. जायचं कुठं असा प्रश्न रहिवाशांना सतावतोय...

LATEST VIDEOS

LiveTV