डोंबिवली : आगरी महोत्सवात झटकेबाज आगरी आणि केरळी पदार्थांची मेजवानी

12 Dec 2017 08:57 AM

डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या आगरी महोत्सवात यंदा केरळी संस्कृतीचं दर्शन घडवण्यात येत आहे. तर झटकेबाज आगरी आणि केरळी पदार्थांची मोठी मेजवानी डोंबिवलीकरांना उपलब्ध झाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV