डोंबिवली : गर्दीच्या वेळी रेल्वे स्टेशनवर माकड प्रकटलं

04 Nov 2017 03:38 PM

डोंबिली रेल्वे स्टेशन म्हटलं की गर्दी शिवाय दुसरं काही डोळ्यासमोर येत नाही. त्यात पिकअवर म्हटंल की तो तो फक्त गाडी पकडण्याच्या नादातच असतो. मात्र आज सकाळी डोंबिवलीकरांनी स्वतःची रोजची लोकल चुकवली आणि काही काळ स्टेशन परिसरात घालवला. सकाळी लोकल पकडायला आल्याप्रमाणे फलाटावर अवतरले आणि मर्कटलीला दाखवायला सुरुवात केली. आणि घाई-गडबडीत असलेल्या प्रवाशांनी लोकलच्या घडाळ्याकडे न पाहता या माकडाचे खेळ पाहणं पसंत केलं.

LATEST VIDEOS

LiveTV