डोंबिवली : जमावाच्या मारहाणीत माथेफिरुचा मृत्यू

03 Nov 2017 10:24 AM

डोंबिवलीच्या खोणी गावात जमावाच्या मारहाणीत एका माथेफिरुचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर बघ्याची भूमिका घेणाऱ्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV