स्पेशल रिपोर्ट : मुंबई : डोंबिवलीत एकच आधार केंद्र, रात्रीच्या वेळीही नागरिकांच्या रांगा

22 Dec 2017 10:12 PM

मात्र आता जाऊयात डोंबिवलीत... नोटाबंदी झाल्यानंतर जी परिस्थिती एटीएमबाहेर होती तीच सध्या डोंबिवलीत दिसतेय... मात्र ही रांग पैशासाठी नाही तर आधारकार्डसाठी आहे... पाहुयात माझाचा रिपोर्ट

LATEST VIDEOS

LiveTV