VIDEO : वाहनं पिवळ्या रेषेच्या बाहेर असल्यानंतर टोल आकारु नये : MSRDC मंत्री एकनाथ शिंदे

23 Dec 2017 01:45 PM

वाहनं पिवळ्या रेषेच्या बाहेर असल्यानंतरही टोलनाक्यांवर टोल घेतला जात असेल, तर त्यांच्यावर कारवाई करु, अशी माहिती एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

मुलुंडमध्ये वाहनं पिवळ्या रेषेच्या बाहेर होती. मात्र तरीही याठिकाणी सर्रासपणे टोलवसुली सुरु असल्याचं वृत्त एबीपी माझानं दाखवलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.

LATEST VIDEOS

LiveTV