EXCLUSIVE : गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अरुण जेटलींची सडेतोड मुलाखत

26 Nov 2017 11:27 PM

गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकांमुळे सध्या देशाचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पंतप्रधान मोदींना त्यांच्याच गडामध्ये शह देण्यासाठी काँग्रेस आकाश-पाताळ एक करत आहे. त्यातच नोटबंदी आणि जीएसटीसारख्या मुद्दांचं काँग्रेसनं भांडवलं केलं. मात्र देशाचे अर्थमंत्री अरुण जेटलींनी काँग्रेसच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं. पाहूयात अर्थमंत्री अरुण जेटलींची रोखठोक मुलाखत 

LATEST VIDEOS

LiveTV