शेततळ्याच्या जाहिरातीत दाखवलेला शेतकरी खरा लाभार्थी नाही : काँग्रेस

04 Nov 2017 09:18 PM

हो हे माझं सरकार अशी टॅगलाईन वापरत भाजप सरकारनं सुरु केलेली जाहिरातबाजी आता पक्षाच्या अंगाशी येताना दिसतीये...शेततळ्याच्या जाहिरातीत वापरलेला शेतकरी हा खरा लाभार्थीच नसल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय...

LATEST VIDEOS

LiveTV