EXCLUSIVE : 'न्यूड' वादावर दिग्दर्शक रवी जाधव यांच्याशी बातचीत

17 Nov 2017 08:33 AM

दिग्दर्शक रवी जाधव यांचा 'न्यूड' सिनेमा इफ्फीमधून वगळल्याने वाद निर्माण झाला आहे. मात्र इफ्फीसाठी सिनेमा सेन्सॉरची गरज नसल्याचं रवी जाधव यांनी म्हटलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV