EXCLUSIVE : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी बातचित

16 Oct 2017 11:06 AM

नांदेड महापालिकेतील विजयानंतर आज नागपूरमध्ये दाखल झालेल्या अशोक चव्हाण यांचं विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं. 
सकाळी पावणेसात वाजताही मोठ्या संख्येनं कार्यकर्ते विमातळावर हजर होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत चव्हाणांच्या विजयाचा जणू जल्लोषच साजरा केला.

LATEST VIDEOS

LiveTV