EXCLUSIVE : सरकारने माझा, जनतेचा विश्वासघात केला : नाना पटोले

08 Dec 2017 02:36 PM

भंडारा-गोंदियाचे भाजप नेते नाना पटोले यांनी अखेर आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. दुपारी एकच्या सुमारास लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची भेट घेऊन त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. तसंच त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. गेल्या काही महिन्यांपासून नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज होते. मोदी सरकारची धोरणं शेतकरी विरोधी असल्याचा जाहीर आरोप त्यांनी केला होता. 

LATEST VIDEOS

LiveTV