पृथ्वीचा वेग मंदावल्यानं 2018 मध्ये मोठे भूकंप होणार, वैज्ञानिकांचं भाकीत

21 Nov 2017 12:24 PM

पृथ्वीची गती मंदावल्यामुळे 2018मध्ये मोठे भूकंप होण्याची शक्यता अनेक वैज्ञानिकांनी वर्तवली आली आहे. परिवलन गती मंद होण्याच्या आताच्या मालिकेचे 2017 हे सलग चौथे वर्ष होते. 2018 हे या मालिकेचे पाचवे वर्ष असल्यामुळे पुढच्या वर्षी अधिक भूकंप होतील असे मत अमेरिकेतल्या तज्ज्ञांनी मांडले आहे. पृथ्वीची गती कमी झाल्यामुळे दिवसाच्या आकारातही बदल होतो. यासर्व प्रकारामुळे मॅंटलमध्ये चुंबकीय तरंग निर्माण होतात व त्यामुळेच भूकंप होतो, असाही अंदाज आहे.

LATEST VIDEOS

LiveTV