फेसबुकच्या 'डिजिटल ट्रेनिंग प्रोग्राम'ला भारतातून सुरुवात

23 Nov 2017 06:09 PM

2020 पर्यंत 5 लाख भारतीयांना डिजिटल स्किल शिकवणार असल्याचं फेसबुकने जाहीर केलं आहे. कंपनीकडून एका नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे, जो स्टार्टअप म्हणून आणि वैयक्तिक स्तरावर फायद्याचा असेल.

फेसबुकने भारतात दोन उपक्रमांची सुरुवात केली. ज्यामध्ये फेसबुक डिजिटल ट्रेनिंग आणि फेसबुक स्टार्टअप ट्रेनिंग हब यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या उपक्रमांची सुरुवात फेसबुकने भारतातूनच केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV