मुंबई : 'कर्जमाफी' अधिकाऱ्यांच्या जीवावर, एकाचा मृत्यू, तर दुसरा आयसीयूत

02 Nov 2017 01:45 PM

शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीमुळे अधिकारी तणावात असल्याचं समोर आलं आहे आणि यामुळे एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर दुसरा आयसीयूमध्ये दाखल आहे. राजपत्रित अधिकाऱ्यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे आता कर्जमाफीच्या योजनेसमोर सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी हात टेकले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV