मुंबई: अनुसूचित जातींच्या निधीतून शेतकरी कर्जमाफी : विरोधक

18 Oct 2017 07:36 AM


आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारे कर्जमाफीचे पैसे हे अनुसूचित जातींना मिळणाऱ्या निधीतले असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. 

यंदाच्या मंजूर तरतुदींपैकी 500 कोटी रुपयांचे वितरण करुन सरकारने खर्च करण्यास मान्यता दिल्याचा दावाही विरोधकांनी केला आहे... इतकंच नाही... तर सहकार विभागाने शासन निर्णय काढून मंजुरी दिल्याचाही दावा करण्यात आला आहे... कर्जमाफीवरून विरोधकांनी केलेल्या सनसनाटी आरोपामुळं सरकारची अडचण चांगलीच वाढलीय.

LATEST VIDEOS

LiveTV