सोलापूर : दिलीप मानेंनी बलात्काराच्या आरोपीला मदत केल्याचा महिलेचा आरोप

29 Nov 2017 11:24 PM

काँग्रेसचे विधानपरिषदेचे उमेदवार दिलीप माने यांच्यावर बलात्काराच्या आरोपीला मदत केल्याचा आरोप आहे...पीडित महिलेनं याबाबत सोलापूर न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV