जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी, LoC जवळील पाच जवान बेपत्ता

14 Dec 2017 12:12 AM

जम्मू-काश्मीरमध्ये कालपासून (मंगळवार) जोरदार बर्फवृष्टी सुरु असून गुरेज आणि नौगाम सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळील तब्बल पाच जवान बेपत्ता झाल्याची माहिती समजते आहे. लष्कराच्या एका अधिकाऱ्यानं याबाबत माहिती दिली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV