Google Pixel 2 आणि iPhone7 वर बंपर सूट

07 Dec 2017 06:57 PM

फ्लिपकार्टच्या बिग शॉपिंग डे सेलमध्ये गुगल पिक्सल, आयफोन 7 यासह अनेक स्मार्टफोनवर घसघशीत सूट देण्यात आली आहे. 7 डिसेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान फ्लिपकार्टचा हा सेल असणार आहे. या सेलमध्ये अनेक जबरदस्त डीलही मिळू शकतील.

LATEST VIDEOS

LiveTV