लातुरात तुंबळ हाणामारी, माजी महापौरांना जबर मार

26 Dec 2017 02:30 PM

गाडीला धक्का देऊन पुढे जाणाऱ्याला जाब विचारल्याच्या रागातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली.  यामध्ये लातूरचे माजी महापौर अख्तर शेख जखमी झाले आहेत. 

LATEST VIDEOS

LiveTV