गडचिरोली : पोलिसांना मोठं यश, सात नक्षलवाद्यांचा खात्मा

06 Dec 2017 01:09 PM

डचिरोलीत पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. अहेरी भागात पोलिसांच्या चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त केलं.अहेरी तहसीलच्या कल्लेड जंगलात आज पहाटे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहदरम्यान पोलिसांना मोठं यश आलं.

LATEST VIDEOS

LiveTV