गडचिरोली: 5 महिला आणि 2 पुरुष नक्षलवाद्यांचा खात्मा

06 Dec 2017 06:45 PM

गडचिरोलीच्या जंगलात दबा धरून बसलेल्या 7 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सी -60 कमांडोच्या पथकाला यश आलंय. कंठस्नान घालण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये 5 महिला तर 2 पुरूषांचा समावेश आहे.

LATEST VIDEOS

LiveTV