गडचिरोली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोगस ओबीसी : नाना पटोले

18 Dec 2017 08:00 AM

''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोगस ओबीसी आहेत. त्यांनी जनतेला खोटे आश्वासनं देऊन सत्ता मिळवली'', असा आरोप माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे. गडचिरोली येथील आयोजित कुणबी समाज मेळाव्यात त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

LATEST VIDEOS

LiveTV