गडचिरोली: नक्षलग्रस्त गावात पोलिसांची दिवाळी

20 Oct 2017 08:30 AM

पोलिसांनी नक्षलग्रस्त गावातील नागरिकांसमवेत दिवाळी साजरी केलीय. चामोर्शी तालुक्यातील घोट पोलीस मंदत केंद्राजवळील लसणपेठटोला गावात दिवाळी साजरी करण्यात आली.

LATEST VIDEOS

LiveTV