गडचिरोली : कल्लेड जंगलात खात्मा झालेल्या नक्षलींची ओळख पटली, नक्षलींवर 28 लाखांचं बक्षीस

07 Dec 2017 08:36 PM

अहेरीच्या कल्लेड जंगलात चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांपैकी सहा जणांची ओळख पटली असून, त्यांच्यावर सरकारकडून २८ लाखाचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. यात एक नक्षल कमांडर आणि काही उपकमांडरचा समावेश असल्याची माहिती नक्षलवादविरोधी विशेष अभियान पथकाचे पोलिस महासंचालक शरद शेलार यांनी दिली.

LATEST VIDEOS

LiveTV