स्पेशल रिपोर्ट : नागपूर : आपले 7 जवान 150 नक्षल्यांना पुरुन उरले

28 Nov 2017 12:21 AM

नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटानंतर कोम्बिंग ऑपरेशनसाठी गेलेल्या पोलीस पथकाला रविवारी ग्यारापत्ती जंगलामध्ये सुमारे 150 नक्षलवाद्यांनी घेरलं. यानंतर नक्षल्यांनी बेछूट गोळीबार केला. पण सात जवानांनी अलौकिक पराक्रम गाजवत 150 नक्षल्यांना झुंजवलं.

LATEST VIDEOS

LiveTV