गांधीनगर : जामिनावर बाहेर असलेले लोक गुजरातचा विकास करणार का? मोदींचा सवाल

16 Oct 2017 06:18 PM

गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये भाजपने गुजरात गौरव यात्रेचं आयोजन केलं आहे. मोदींनी यावेळी केलेल्या भाषणात काँग्रेसवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन हल्लाबोल केला.

LATEST VIDEOS

LiveTV