कोल्डड्रिंकमधून दारु पाजली, वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या महिलेवर बलात्कार

04 Nov 2017 09:00 PM

वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या विवाहितेवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली आहे. या महिलेला कोल्डड्रिंकमधून दारु पाजून तिच्यावर चौघांनी अत्याचार केले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV