मुंबई : हुंडा न दिल्यानं घाटकोपरमधील महिलेचा अमानुष छळ

01 Nov 2017 11:21 AM

हुंड्यासाठी महिलेचा छळ केल्याची घटना मुंबईतील घाटकोपरमध्ये घडली आहे. पंचशील असं या महिलेचं नाव असून ती मूळची लातूरची आहे. हुंडा दिला नाही म्हणून या महिलेच्या हातावर, पायावर आणि पोटावर चटके देण्यात आलेत, तसंच तिच्याभोवती रिंगण आखून तिला दिवसभर एकाच ठिकाणी उभ करून जबर मारहाण करत असल्याचा आरोप या महिलेनं दिल्या. 

पंचशील यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं २० लाखांचा हुंडा देणं तिला शक्य नाही.

दरम्यान पंचशीला यांचे पती मिलिंद सावंत यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

LATEST VIDEOS

LiveTV