घे भरारी : प्रशांत महासागरात भरकटलेल्या 'दोघी' तब्बल 5 महिन्यांनी किनाऱ्यावर

01 Nov 2017 02:21 PM

आता आपण बघणार आहोत अंगावर शहारे आणणारा सुटकेचा थरार. तब्बल 5 महिने प्रशांत महासागरात हरवलेल्या दोन महिलांना अमेरिकन नेव्हीने शोधून काढलंय. विशेष म्हणजे यावेळी या दोघींसोबत त्यांच्या कुत्र्यांचीही सुटका करण्यात आली. पाहुया माझाचा स्पेशल रिपोर्ट

LATEST VIDEOS

LiveTV