घे भरारी : गुडन्यूज : 15 ते 17 डिसेंबरदरम्यान फ्लिपकार्टचा नवा सेल

14 Dec 2017 02:54 PM

ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टनं आपल्या ग्राहकांसाठी 'New Pinch Days’ सेल आणला आहे. या सेलमध्ये कंपनी अनेक प्रोडक्टवर भरघोस सूट देणार आहे. यामध्ये स्मार्टफोनवर खास ऑफरही असणार आहेत. फ्लिपकार्टचा हा सेल 15 डिसेंबर ते 17 डिसेंबरपर्यंत असणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV