मुंबई : गिरगाव चौपाटीवर सीप्लेनचं यशस्वी प्रात्यक्षिक, स्पाईसजेट 100 सीप्लेन खरेदी करणार

09 Dec 2017 07:57 PM

मुंबई विमानतळावरून उड्डाण केलेलं सीप्लेन आज पहिल्यांदाच गिरगाव चौपाटीवर उतरलं. गिरगाव चौपाटीवर झालेलं हे सीप्लेनचं पहिलंच प्रात्यक्षिक आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गजपती राजू हे उपस्थित होते. 10 ते 14 सीटर असणारं हे सीप्लेन जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी लॅण्डिंग करु शकतं. यासाठी स्पाईसजेटनं तब्बल 100 सीप्लेन घेणार असल्याची घोषणा केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV