मुंबई: उद्यापासून हॉटेल बिल स्वस्त, 5 टक्के GST ची अंमलबजावणी

Tuesday, 14 November 2017 8:18 PM

मध्यरात्रीपासून तुमच्या हॉटेलच्या बिलात बऱ्यापैकी कपात होणार आहे… कारण हॉटेलमध्ये फक्त 5 टक्के जीएसटी आकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत… राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली आहे… ते पुण्यात बोलत होते… 

LATEST VIDEO