गोवा: पणजी चर्च पहिला फेस्त सुरु

08 Dec 2017 02:54 PM

गोव्यातल्या पणजी येथील मेरी इम्याक्यूलेट कन्सेप्शन चर्चच्या फेस्तला आजपासून सुरुवात होतेय... या फेस्तनिमित्तानं चर्चचा पूर्ण परिसर प्रकाशयोजनेनं उजळून निघतो तर जत्रेत चणे, खाजेंना विशेष मागणी असते... तर फेस्तनिमित्त आज मेरी इमाक्युलेट चर्चमध्ये प्रार्थना सभा घेण्यात येते... तिकडे जुने गोवे येथील सेंट फ्रांसिस झेव्हियर अर्थात गोयच्या सायबाचे फेस्त झाले की 8 डिसेंबरला सर्वात पहिले पणजी चर्चचे फेस्त होते.

LATEST VIDEOS

LiveTV