स्पेशल रिपोर्ट : गोंदिया : तरुणांच्या एकीने गावाचं रुपडं पालटलं

24 Nov 2017 08:33 PM

एखाद्या बड्या नेत्यानं एखादं छोटं गाव दत्तक घेत त्या गावचा विकास घडवून आणल्याचं आपण नेहमीच ऐकतो... मात्र, गोंदिया जिल्ह्यातील काही तरुणांनी एकत्र येत असाच अनोखा प्रयोग करत तो यशस्वीही केलाय... काय आहे हा प्रयोग पाहूयात...

LATEST VIDEOS

LiveTV