गोंदियामध्ये महराष्ट्रातील नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय

01 Jan 2018 08:51 AM

महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी सूर्योदय होतो तो गोंदिया जिल्ह्यात. सुर्याची किरणं पडतात ती गोंदियाच्या भूमीवर. छत्तीसगडच्या सीमेला लागून असणाऱं गोंदिया हे महाराष्ट्राचं सुरुवातीचं टोक. तिथे असणाऱ्या 1500 वर्ष जुन्या हेमाडपंथी मंदिरामध्ये नव्या वर्षाचा जल्लोष साजरा करण्यात येतो.

LATEST VIDEOS

LiveTV