गोंदिया : सख्ख्या भावंडांचा मृत्यू, गोधडीखाली श्वास गुदमरल्याची शक्यता

28 Dec 2017 08:39 AM

गोंदियात दोन चिमुरड्या भावंडांचा गोधडीखाली गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अडीच वर्षीय डेव्हिड आणि नऊ महिन्यांच्या चहल पुंडे यांनी प्राण गमावले.

LATEST VIDEOS

LiveTV