पॅन-आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ

08 Dec 2017 10:27 PM

केंद्र सरकारने करदात्यांना दिलास देत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. आता 31 मार्च 2018 पर्यंत आधार आणि पॅन लिंक करता येऊ शकतं. याआधी ही मुदत 31 डिसेंबर 2017 होती.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहेत. काही करदात्यांना पॅन-आधार लिंक करण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV