जीसटीमुळे वाहन खरेदीकडे ग्राहकांची पाठ

24 Oct 2017 11:24 AM

एरव्ही दिवाळीच्या सणाला होणारी चारचाकी वाहनांची खरेदी यंदा चांगलीच मंदावल्याचं समोर आलंय.

कारण दिव्यांच्या सणात गेल्या वर्षी चारचाकी वाहनांची विक्री तब्बल 25 ते 30 टक्क्यांनी वाढली होती. मात्र यंदा ही वाढ केवळ 14 टक्के असल्याचं फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्सनं स्पष्ट केलंय.

LATEST VIDEOS

LiveTV