मुंबई: हॉटेलमधील जीएसटी 5 टक्क्यांवर, गिरीष बापट यांची प्रतिक्रिया

14 Nov 2017 07:51 PM

आज मध्यरात्रीपासून तुमच्या हॉटेलच्या बिलात बऱ्यापैकी कपात होणार आहे... कारण हॉटेलमध्ये फक्त 5 टक्के जीएसटी आकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत... राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली आहे... ते पुण्यात बोलत होते...
इतकंच नाही... तर कोणत्याही हॉटेलचालकाने 5 टक्क्यांपेक्षा अधिकचा आकार घेतल्यास कारवाई करण्याचा इशाराही बापटांनी दिला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV